Online Business सुरू केलं तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं... पण प्रत्येक ऑर्डर मला काहीतरी नवीन शिकवते!
❤️"Instagram वरून मला 1KG थालीपीठ भाजणीच्या ऑर्डर्स येत असतात. ❤️
पण काही वेळा Shipping Charges जास्त असल्यामुळे ग्राहक ऑर्डर Cancel करतात.
फूड प्रॉडक्टचं वजन जास्त असल्यामुळे Shipping Cost मध्ये फरक पडतो आणि हा Home Business मधला एक मोठा Challenge आहे.
खरं सांगायचं तर Online Business सुरू करण्यापूर्वी मला या गोष्टींचा काहीच अनुभव नव्हता. Shipping, Packaging, Courier Charges, Customer Communication, Pricing अशा अनेक गोष्टी प्रत्यक्ष काम करताना शिकायला मिळाल्या.
सुरुवातीला सगळं माहिती असणं गरजेचं नसतं. सुरुवात केली की हळूहळू Business Skills वाढत जातात आणि बिझनेसच्या नवीन गोष्टी समजायला लागतात.

- Категория
- Онлайн бизнес
Комментариев нет.