#digitalskill #affiliatemarketing # maternityleave #mom

4 Просмотры
Издатель
मी एक 4 वर्षाच्या मुलीची आई आहे आणि commerce मधून Master Degree घेतलीय.

लग्नानंतर फक्त 2 वर्ष जॉब केला, pendamic situation मूळे maza job गेला.

बाळ झाल्यानंतर Career ला Break लागला आणि बाळाला सोडून बाहेर Job करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. त्यामुळे घरी बसून काय करता येईल, हा प्रश्न सतत मनात होता.

मग Online Search करताना मला Digital Skills बद्दल माहिती मिळाली आणि मी शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला ना Experience होता, ना Knowledge... पण शिकण्याची तयारी होती.

आणि आज Digital Skills मुळे मला जे 2 वर्ष जॉब करून मिळालं नाही ते potential मला मिळालं आहे.

म्हणूनच माझं एकच सांगणं आहे-

फक्त Degree आणि जुन्या Experience वर Depend राहू नका. आजच्या काळात स्वतःला Update ठेवा आणि असं Skill शिका, ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार घरी बसूनही करू शकता.

कारण Career ला Break आला म्हणजे Career संपलं असं नाही... कधी कधी तोच Break तुमच्या Career च्या नव्या सुरुवातीचं कारण ठरू शकतो.

तुम्हालाही Career Restart करायचा असेल तर अधिक माहितीसाठी खालील स्टेप्स पूर्ण करा

सर्वप्रथम मला Follow करा.
@skillwithshital
ही Reel मला share kara मी तुम्हाला personally guide करेन
Категория
Партнёрские программы
Комментариев нет.